Jump to content

पुरोहित (आडनाव)

पुरोहित हे एक मराठी आडनाव आहे. हे कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते. हे आडनाव असलेले लोक पौरोहित्य करतात म्हणून त्यांना पुरोहित असे नाव आहे.