Jump to content

पुरी जिल्हा

पुरी जिल्हा
ପୁରୀ ଜିଲ୍ଲା
ओडिशा राज्यातील जिल्हा
पुरी जिल्हा चे स्थान
पुरी जिल्हा चे स्थान
ओडिशा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यओडिशा
मुख्यालयपुरी
क्षेत्रफळ
 - एकूण ३,४७९ चौरस किमी (१,३४३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,९७,९८६ (२०११)
-लोकसंख्या घनता४८८ प्रति चौरस किमी (१,२६० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १५.६%
-साक्षरता दर८५.२७%
प्रशासन
-जिल्हाधिकारीश्री धिरेण पटनाईक
-लोकसभा मतदारसंघपुरी, जगतसिंगपूर
-खासदारपिनाकी मिश्रा, बिभू प्रसाद तराई
संकेतस्थळ


हा लेख पुरी जिल्ह्याविषयी आहे. पुरी शहराविषयीचा लेख येथे आहे.


पुरी जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पुरी येथे आहे.

चतुःसीमा