Jump to content

पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि त्यांचे पुरस्कार मिळालेले पुस्तक

अनुक्रमांक साहित्यिक वर्ष पुस्तकाचे नाव
१.लक्ष्मणशास्त्री जोशी१९५५वैदिक संस्कृतीचा विकास
२.बाळ सीताराम मर्ढेकर१९५६सौंदर्य आणि साहित्य
३.चिंतामण गणेश कोल्हटकर१९५८बहुरूपी
४.गजानन त्र्यंबक देशपांडे१९५९भारतीय साहित्यशास्त्र
५ .विष्णू सखाराम खांडेकर१९६०यायाति
६.द.न. गोखले१९६१डॉ. केतकर
८.पुरुषोत्तम यशवंत देशपांडे१९६२अनामिकेची चिंतनिका
८.श्रीपाद ना.पेंडसे१९६३रथचक्र
९.रणजित देसाई१९६४स्वामी
१०.पु.ल.देशपांडे१९६५व्यक्ती आणि वल्ली
११.त्र्यंबक शंकर शेजवलकर१९६६शिवछत्रपति
१२.नारायण गोविंद कालेलकर१९६७भाषा : इतिहास आणि भूगोल
१३.इरावती कर्वे१९६८युगान्त
१४.श्रीनिवास नारायण बनहट्टी१९६९नाट्याचार्य देवल
१५.न. र. फाटक१९७०आदर्श भारत सेवक
१६.दुर्गा भागवत१९७१पैस
१७.गोदावरी परुळेकर१९७२जेव्हा माणूस जागा होतो
१८.जी.ए. कुलकर्णी१९७३काजळमाया
१९.वि.वा.शिरवाडकर१९७४नटसम्राट
२०.रा भा. पाटणकर१९७५सौंदर्य मीमांसा
२१.गो.नी.दांडेकर१९७६स्मरणगाथा
२२.आत्माराम रावजी देशपांडे१९७७दशपदी
२३.चिंतामणी त्र्यंबक खानोलकर१९७८नक्षत्रांचे देणे
२४.शरदचंद्र मुक्तिबोध१९७९सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य
२५.मंगेश पाडगावकर१९८०सलाम
२६.लक्ष्मण माने१९८१उपरा
२७.प्रभाकर पाध्ये१९८२सौंदर्यानुभव
२८.व्यंकटेश माडगूळकर१९८३सत्तांतर
२९.इंदिरा संत१९८४गर्भरेशमी
३०.विश्राम बेडेकर१९८५एक झाड आणि दोन पक्षी
३१.ना.घ.देशपांडे१९८६खूणगाठी
३२.रा.चिं.ढेरे१९८७श्री विठ्ठल: एक महासमन्वय
३३.लक्ष्मण गायकवाड१९८८उचल्या
३४.प्रभाकर उर्ध्वरेषे१९८९हरवलेले दिवस
३५.आनंद यादव१९९०झोंबी
३६.भालचंद्र नेमाडे१९९१टीका स्वयंवर
३७.विश्वास पाटील१९९२झाडाझडती
३८.विजया राजाध्यक्ष१९९३मर्ढेकरांची कविता
३९.दिलीप पुरुषोत्तम चित्रे१९९४एकूण कविता-१
४०.नामदेव कांबळे१९९५राघववेळ
४१.गंगाधर गाडगीळ१९९६एका मुंगीचे महाभारत
४२.म.वा.धोंड१९९७ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
४३.सदानंद मोरे१९९८तुकाराम दर्शन
४४.रंगनाथ पठारे१९९९ताम्रपट
४५.ना.धों.महानोर२०००पानझड
४६.राजन गवस२००१तणकट
४७.महेश एलकुंचवार२००२युगान्त
४८.त्र्यंबक विनायक सरदेशमुख२००३डांगोरा एका नगरीचा
४९.सदानंद देशमुख२००४बारोमास
५०.अरुण कोलटकर२००५भिजकी वही
५१.आशा बगे२००६भूमी
५२.गो.म.पवार२००७विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
५३.श्याम मनोहर२००८श्याम मनोहर
५४.वसंत आबाजी डहाके२००९चित्रलिपी (काव्यसंग्रह)
५५.सरोज देशपांडे२०१०अशी काळवेळ (अनुवादित)
५६.कवी ग्रेस२०११वाऱ्याने हलते रान (ललित लेख संग्रह))
५७.जयंत पवार२०१२फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
५८.शारदा साठे२०१२पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी (अनुवादित)
.
.
.

(अपूर्ण)

पहा : साहित्य अकादमी पुरस्कार