Jump to content

पुरंदरे

पुरंदरे हे मराठी आडनाव आहे. पुरंदार किल्लयाच्या पायथ्याशी असलेले सासवड हे पुरंदरे ह्यांचे मूळ गाव असते. अनेक पुरंदरे लेखक अाहेत, ते असे :

लेखक असलेले प्रसिद्ध पुरंदरे

  • अतुल पुरंदरे : गणपती उवाच या पुस्तकाचे एक लेखक
  • आशुतोष पुरंदरे (The Suttee या इंग्रजी पुस्तकाचे लेखक)
  • किरण पुरंदरे : पक्षीनिरीक्षक आणि लेखक
  • प्रदीप पुरंदरे : 'पाण्याशप्पथ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक
  • प्रफुल्ल पुरंदरे : मुंबईतील ‘आनंदवन मित्र मंडळ'चे एक संस्थापक
  • बळवंत मोरेश्वर पुरंदरे - मराठी इतिहाससंशोधक, लेखक. 'पुरंदरे प्रकाशन'चे प्रकाशक.
  • माधुरी पुरंदरे - मराठी चित्रकर्ती, लेखिका.
  • वैभव पुरंदरे (सचिन तेंडुलकर, बाळ ठाकरे आदींचे चरित्र लेखक)
  • सुधाकर पुरंदरे (नामसुधा या कवितासंग्रहाचे कवी)
  • हेमा पुरंदरे : मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ

पुरंदरे या वि़षयावरची पुस्तके

  • पुरंदर
  • पुरंदरच्या बुरुजावरून
  • पुरंदरे (लेखक - कौस्तुभ कस्तुरे)
  • पुरंदरे यांच्या पर्वतीहून पु. लं.च्या पार्ल्यात
  • पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
  • पुरंदऱ्यांची दौलत
  • पुरंदऱ्यांची नौबत