Jump to content

पुनोती

शैक्षणिक सुविधा गावामध्ये सर्व मुलांना सोयीचे पडेल अश्या अंतरारावर, गावाच्या मध्यभागी आंगणवाडी व प्राथमिक शाळा (वर्ग-१ ते ४).शाळेला पुरेशे असे पटांगण आहे व इमारत ही इंग्रजी कौलाची आहे. गावातील विद्यार्थी इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावाच्या शेवटी दक्षिणेस असलेल्या नत्थूजी काकड विद्यालयात ५ वी साठी प्रवेश घेतात. विद्यालयामध्ये ५ ते १० पर्यंत शिक्षण दिले जाते. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी गावापासून ६ किलोमीटर असलेल्या धाबा येथील सिद्धेश्वर कनिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात किंवा बार्शीटाकळी या तालुक्याच्या ठिकाणी व्यावसाईक शिक्षण किंवा विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुलाम नबी आझाद महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात. वैद्यकीय सुविधा (शासकीय)