पुतळ्यांची माळ
पुतळ्यांची माळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. पुतळया या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.
रचना
गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात.त्यावर लक्ष्मीची चित्रंदेखील पाहायला मिळतात.[१]
संदर्भ
- ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.