Jump to content

पुण्याचे महापौर

पुण्याचे महापौर हे पुणे शहराचे प्रथम नागरिक असतात. मुरलीधर मोहोळ नोव्हेंबर २०१९पासून पुण्याचे महापौर आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.

निवडक महापौरांची यादी

नाव कार्यकाल
नारायण गणेश गोरे १९६७-१९६८
भाई वैद्य १९७४-१९७५
वंदना चव्हाण १९९७-१९९८
मुक्ता टिळक२०१७-नोव्हेंबर २०१९
मुरलीधर मोहोळनोव्हेंबर २०१९- []


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "BJP's Murlidhar Mohol Elected New Mayor of Pune". NDTV. 23 Nov 2019.