Jump to content

पुणे लोकसभा मतदारसंघ

पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत.

विधानसभा मतदारसंघ

पुणे जिल्हा

पुण्याचे खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ नरहर विष्णू गाडगीळ (पुणे मध्य)
इंदिरा ए. मायदेव (पुणे दक्षिण)
काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२ नारायण गणेश गोरे प्रजा समाजवादी पक्ष
तिसरी लोकसभा१९६२-६७ शंकरराव शांताराम मोरेकाँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ एस.एम. जोशी संयुक्‍त समाजवादी पक्ष
पाचवी लोकसभा१९७१-७७ मोहन एम. धारीया काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० मोहन एम. धारीया जनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ अण्णा जोशीभारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ सुरेश कलमाडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ विठ्ठल तुपेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ प्रदीप रावतभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ सुरेश कलमाडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सुरेश कलमाडीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ अनिल शिरोळेभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ गिरीश बापट* भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४- मुरलीधर मोहोळभारतीय जनता पक्ष

* पदावर असताना मृत्यू

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : पुणे लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसरविंद्र हेमराज धंगेकर
भारतीय जनता पक्षमुरलीधर किसन मोहोळ
बहुजन समाज पक्षप्रशांत दादाराम रणपिसे
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनअनिस अराशिद सुंदाके
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) मिलिंद काशीनाथ कांबळे
हिंदू समाज पक्ष नीरज सुनील कामठाण
भीम सेना मनोज लक्ष्मण वेताळ
राईट टु रीकॉल पक्ष युवराज चंद्रकांत लिंबोळे
वंचित बहुजन आघाडीवसंत कृष्णा मोरे
राष्ट्रीय मराठा पक्ष विजयालक्ष्मी श्रीकांत सिंदागी
एकम सनातन भारत दल सुब्रोतो मिहिरचंद्र रॉय
सैनिक समाज पक्ष सुरेश ज्ञानोबा पाटील
अपनी प्रजाहित पक्ष हेमंत बाबुराव कोळेकर-पाटील

लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणूक २०१४

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपअनिल शिरोळे
काँग्रेसडॉ. विश्वजीत पतंगराव कदम
आम आदमी पार्टी सुभाष वरे
मनसेदीपक पायगुडे
अपक्षअरूण भाटिया
बहुमत
मतदान

लोकसभा निवडणूक २००९

सामान्य मतदान २००९[]: पुणे
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश कलमाडी२,७९,९७३ ३८.११
भाजपअनिल शिरोळे२,५४,२७२ ३४.६१
मनसेरणजीत श्रीकांत शिरोळे ७५,९३० १०.३४
बसपाडी.एस. कुलकर्णी ६२,९८१ ८.५७
पीपल्स् गार्डियन अरुण भाटीया ३०,३४० ४.१३
अपक्षअमानुल्ला खान ३,०८८ ०.४२
भारिप बहुजन महासंघगुलाब वाघमोडे २,३५४ ०.३२
अपक्षइश्वर कमतम २,२२४ ०.३
अपक्षविक्रम बोके २,१७२ ०.३
अपक्षबाळु उर्फ अनिल शिरोळे २,१५८ ०.२९
अपक्षकौस्तभ कुलकर्णी २,०१३ ०.२७
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संघर्ष आपटे १,४१७ ०.१९
अपक्षनारायण वांभीरे १,१३० ०.१५
अपक्षराजेंद्र भगत ८९० ०.१२
बहुमत२५,७०१ ३.५
मतदान७,३४,६४१
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव


लोकसभा निवडणूक २००४

लोकसभा निवडणूक १९९९

बाह्य दुवे

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संदर्भ