Jump to content

पुणे महानगरपालिका



पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.

इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.

पुणे शहर लोकप्रतिनिधी
महापौरश्री. मुरलीधर मोहोळ 2019
महापालिका आयुक्तश्री. शेखर गायकवाड २०२०
उप महापौरसौ.सरस्वती शेंडगे 2019
स्थायी समिती अध्यक्षश्री. हेमंत रासने 2019
सभागृह नेताश्री. धीरज रामचंद्र घाटे 2019
पोलीस आयुक्तश्री के व्यंकटेशम

पुणे महानगरपालिका माहिती

पुणे महानगरपालिका स्थापना १५ फेब्रुवारी १९५० लोकसंख्या (वर्ष २०११) ३३,७१ ,६२६ (अस्थायी) ३८ गावे लोकसंख्या २५,३८,४७३ क्षेत्रफळ ३४०.४५ किमी एकूण झोन ४८ मनपा सभासद १६२ + (५ नामांकित) पुणे मनपा कर्मचारी


वर्ग कर्मचारी​ संख्या १)१११ २)३६८ ३)४,२६८ ४)४ ,२९३ घाणभत्ता लागू असणारे सेवक ५)७,२३२

	एकून	१६,२७२

अर्थसंकल्प (२०१८ -२०१९ ) रु. ५८७० कोटी महानगरपालिका बाजार कंत्राटी तत्त्वावर ३ मासिक भाडे तत्त्वावर २४ महानगरपालिका उद्यान १११ नौकाविहार क्लब २ प्राणीसंग्रहालय १ मत्स्यालय १ सर्पोद्यान १ जलतरण तलाव ३० अग्निशामक केंद्रे १४ प्रिंटिंग प्रेस १ प्राथमिक शाळा २६७ पूर्व - प्राथमिक शाळा २३९ प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी ७५,३७३ पूर्व प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी मुले १३,६८४ मुली ४,९६८ एकूण १२,१८२ नवीन विद्यार्थी शाळा उच्च माध्यमिक शाळा ६ माध्यमिक शाळा ३९ एकूण ४५ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र १ तांत्रिक उच्च माध्यमिक शाळा १ उच्च माध्यमिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले ५,९५६ मुली ६१२२ एकूण १२,०७८ औद्योगिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले १६२ मुली ८ एकूण १७० डॉ.आंबेडकर वसतीगृह मुले ४०० महापालिकेच्या रुग्णालये बाह्यरूग्ण विभाग २९ प्रसूतिगृह १८ सामान्य २ संसर्गजन्य १ चिकित्सालय ४७+३ फिरता एकूण रुग्ण १३,००० दैनंदिन(सरासरी) झोपडपट्टी संख्या ५६४ घोषित झोपडपट्टी ३५३ पाणीपुरवठा १३०० दशलक्ष लिटर / दिवस पाणी निचरा ५६७ दशलक्ष लिटर / दिवस

अखेरचे अद्यतनित :जून २०१९

पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार

  • पठ्ठे बापूराव पुरस्कार
  • बालगंधर्व पुरस्कार
  • रोहिणी भाटे पुरस्कार
  • स्वरभास्कर पुरस्कार
  • पुणे शहरातील योगदानाबद्दल पुरस्कार

संदर्भ

[ संदर्भ हवा ]