Jump to content

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)
संस्थेचे अवलोकन
निर्माण ३१ मार्च २०१५
प्रकार नगर विकास
अधिकारक्षेत्रमहाराष्ट्र शासन
मुख्यालय औंध, पुणे
संस्थेचे कार्यकारी अधिकारी
  • किरण गित्ते, महानगर आयुक्त
संकेतस्थळपीएमआरडीए
खाते

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए; इंग्रजी: Pune Metropolitan Region Development Authority) स्थापना पुणे महानगर क्षेत्राच्या विकाससाठी इ.स. २०१५ मदये करण्यात आली. पीएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ७,२५६.४६ चौरस किमीच्या क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे ७२.७६ लाख आहे, ज्यामुळे पुणे महानगर क्षेत्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महानगर आहे. [][]

संदर्भ

  1. ^ "Pune Metropolitan Region Development Authority - PMRDA". pmrda.gov.in. 2017-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Expansion plans: PMRDA wants 800 villages within limits". The Indian Express. Mumbai. 8 December 2015. 18 March 2016 रोजी पाहिले.