पुणे परिसरातील पक्षी
ग्रीवाद्य कूळ (पॉडिसिपेडीफॉर्मिस)
- टिबुकली(डॅबचिक, लिटिल ग्रीब)
कर्मोराद्य कूळ
- लहान पाणकावळा(लिटिल कॉर्मोरन्ट)
- मोठा पाणकावळा(लार्ज कॉर्मोरन्ट)
- सापमान्या(डार्टर, स्नेकबर्ड, वॉटरटर्की)
बकाद्य कूळ (सिकोनिफॉर्मिस)
बलाकाद्य कूळ
- चित्रबलाक(पेन्टेड स्टॉर्क)
कादंबाद्य कूळ (अन्सेरिफॉर्मिस)
- हळदी कुंकू(स्पॉटबिल)
- चक्रवाक(शेल्ड्रेक)
गृध्राद्य कूळ
श्येनाद्य कूळ (फाल्कनिफॉर्मिस)
- खरुची
कुकुटाद्य कूळ
कारंडवाद्य कूळ
- लाजरी पाणकोंबडी
- जांभळी पाणकोंबडी
- वारकरी
जकानाद्य कूळ
टिट्टिभाद्य कूळ
उच्चराद्य कूळ
- शेकाट्या
सुरयाद्य कूळ
कपोताद्य कूळ
- कबुतर
- होला
- हरियाल
शुकाद्य कूळ
कोकिलाद्य कूळ
- कोकिळ
- भारद्वाज
घूकाद्य कूळ
धीवराद्य कूळ
- खंड्या
- छोटा खंड्या
Cerylidae कूळ
- बंड्या(पक्षी)