Jump to content

पुणे जंक्शन – बारामती डेमू एक्सप्रेस

०१५११/१२ पुणे जंक्शन – बारामती डेमू एक्सप्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या पुणेबारामती शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक डेमू प्रकारातील एक्सप्रेस रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी झाली. ही रेल्वे संपूर्णपणे अनारक्षित आहे. परतीच्या प्रवासात (मार्ग क्र. ०१५१२) ही गाडी फक्त दौंडपर्यंतच धावते

प्राथमिक माहिती

  • मार्ग क्र. : ०१५११ - पुणे जंक्शन ते बारामती टर्मिनस, ०१५१२ - बारामती टर्मिनस ते दौंड जंक्शन
  • एकूण प्रवास : ११८.३ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : १३ (११ अनारक्षित यान व २ दिव्यांग यान)

मार्ग

  • ०१५११ - पुणे जंक्शन ते बारामती टर्मिनस


स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
PUNE पुणे जंक्शनउगम स्थानक पहिला ०७:०५ पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वेमहाराष्ट्र
HDP हडपसर०७:१४ ०७:१५ ५.८
MJBK मांजरी बुद्रुक०७:१९ ०७:२० १०.८
LONI लोणी०७:२५ ०७:२६ १६.४
URI उरुळी०७:३६ ०७:३७ २८.८
YT यवत०७:४८ ०७:४९ ४१.३
KTT खुटबाव०७:५४ ०७:५५ ४७.६
KDG केडगाव०८:०२ ०८:०३ ५४
KDTN कडेठाण०८:०८ ०८:०९ ५८.९
१० PAA पाटस०८:१५ ०८:१६ ६४
११ DD दौंड जंक्शन०८:४५ ०८:५० ७५.५
१२ MDDG मळदगाव०९:०४ ०९:०५ ८८.६
१३ SSI शिरसाई०९:१४ ०९:१५ ९५.७
१४ KFH कटफळ०९:२९ ०९:३० १०८.२
१५ BRMT बारामती टर्मिनस१०:१५ अंतिम स्थानक ११८.३
  • ०१५१२ - बारामती टर्मिनस ते दौंड जंक्शन

परतीच्या प्रवासात गाडी दौंड जंक्शनपर्यंतच धावते

स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
BRMT बारामती टर्मिनसउगम स्थानक पहिला १३:१५ पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वेमहाराष्ट्र
KFH कटफळ१३:२८ १३:२९ १०.१
SSI शिरसाई१३:४२ १३:४३ २२.६
MDDG मळदगाव१३:५२ १३:५३ २९.८
DD दौंड जंक्शन१४:३५ अंतिम स्थानक ४२.९