पुणे उपनगरी रेल्वे
पुणे उपनगरी रेल्वे | |
---|---|
मालकी हक्क | मध्य रेल्वे |
स्थान | पुणे, महाराष्ट्र |
वाहतूक प्रकार | उपनगरी रेल्वे |
मार्ग | २ |
मार्ग लांबी | ६३ कि.मी. |
एकुण स्थानके | ३९ |
पुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व पुणे जिल्ह्यामधील नजीकच्या काही ठिकाणांना सेवा पुरवते.
पुणे – खंडाळा पुणे उपनगरी रेल्वे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
विवरण | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बऱ्याच फेऱ्या करतात. पुणे उपनगरी रेल्वेचा विस्तार दौंड आणि बारामतीपर्यंत केला जाणार आह तसेच पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर उत्तरेकडे जुन्नरपर्यंत आणि दक्षिणेकडे साताऱ्यापर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे पुण्याच्या चारही दिशेला उपनगरी रेल्वेचे जाळे तयार होईल व पुर्ण पुणे जिल्ह्यात रेल्वे वाहतुकीचा सक्षम पर्याय निर्माण होईल. ह्या सुधारित उपनगरी रेल्वेसाठी शिवाजीनगर (पुणे पश्चिम), हडपसर (पुणे पूर्व), भोसरी (पुणे उत्तर) आणि कात्रज (पुणे दक्षिण) ह्याप्रमाणे उपनगरी रेल्वे टर्मिनस प्रस्तावित आहेत. मुंबई दिशेला लोणावळा पर्यंत आणि सोलापूर दिशेला दौंड पर्यंत चौपदरी लोहमार्ग झाल्यावर मुंबई उपनगरी रेल्वेच्या धर्तीवर जलद उपनगरी गाड्या सुरू करता येतील आणि इतर एक्सप्रेस गाडयांकरिता विशेष मार्ग मिळेल.