पुंतारेनास प्रांत (mr)
पुंतारेनास हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस ग्वानाकास्ते प्रांत, इशान्येस अलाहुएला, सान होजे आणि लिमोन प्रांत तर दक्षिणेस पनामा आहेत. या प्रांताच्या पूर्वेस प्रशांत महासागर आहे. कोस्ता रिकाचा जवळजवळ सगळा प्रशांत किनारा या प्रांतात आहे.
पुंतारेनास कोस्ता रिकाचा सगळ्यात मोठा प्रांत आहे. याचा विस्तार ११,२६६ किमी२ असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ४,१०,९२९ होती.
अर्थव्यवस्था
मत्सोद्योग आणि पर्यटन हा पुंतारेनासचे मुख्य व्यवसाय आहेत.
प्रशासन
हा प्रांत अकरा कांतोनमध्ये विभागलेला आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र पुंतारेनास येथे आहे.
कोस्ता रिकाचे प्रांत आणि कांतोन |
---|
अलाहुएला | - अलाहुएला
- अल्फारो रुइझ
- अतेनास
- ग्रेसिया
- ग्वातुसो
- लॉस चिलेस
- नरान्हो
- ओरोतिना
- पाल्मारेस
- पोआस
- सान कार्लोस
- सान मतेओ
- सान रमोन
- उपाला
- वाल्वेर्दे व्हेगा
|
---|
कार्तागो | - अल्वारादो
- कार्तागो
- एल ग्वार्को
- हिमेनेझ
- ला यूनियों
- ओरेआमुनो
- परैसो
- तुरीआल्बा
|
---|
ग्वानाकास्ते | - अबान्गारेस
- बागासेस
- कान्यास
- कारियो
- होहांचा होहांचा
- ला क्रुझ
- लिबेरिया
- नांदायुरे
- निकोया
- सांता क्रुझ
- तिलारान
|
---|
हेरेदिया | - बार्वा
- बेलेन
- फ्लोरेस
- हेरेदिया
- सान इसिद्रो
- सान पाब्लो
- सान रफायेल
- सांता बार्बरा
- सांतो दॉमिंगो
- सरापिक्वी
|
---|
लिमोन | - ग्वाकिमो
- लिमोन
- मातिना
- पोकोसी
- सिक्विरेस
- तालामांका
|
---|
पुंतारेनास | - बुएनोस आइरेस
- कोरेदोरेस
- कोतो ब्रुस
- एस्पार्झा
- गाराबितो
- गोल्फितो
- माँतेस दे ओरो
- ओसा
- पारिता
- पुंतारेनास
- क्वेपोस
|
---|
सान होजे | - अकोस्ता
- अलाहुएलिता
- असेरी
- कुरिदाबात
- देसाम्पारादोस
- कोरोनादो
- दोता
- एस्काझु
- गोइकोएचेआ
- लेओन कोर्तेस
- मोंतेस दे ओका
- मोरा
- मोराव्हिया
- पेरेझ झेलेदोन
- पुरिस्काल
- सान होजे
- सांता आना
- ताराझु
- तिबास
- तुरुबारेस
|
---|