पीटर स्टॉक्स
पीटर रॉड्रिगो स्टॉक्स (१९५१:आर्जेन्टिना - हयात) हा आर्जेन्टिनाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६ आय.सी.सी. चषकात त्याने आर्जेन्टिनाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.