Jump to content

पीटर व्हान डेर मर्व्ह

पीटर लॉरेन्स व्हान डेर मर्व्ह (१४ मार्च, १९३७:दक्षिण आफ्रिका - २३ जानेवारी, २०१३:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९६७ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.