पीटर ब्रूघेल (थोरला)
पीटर ब्रूघेल | |
---|---|
जन्म | इ.स. १५२५ ब्री, बेल्जियम |
मृत्यू | ९ सप्टेंबर, इ.स. १५६९ ब्रसेल्स |
राष्ट्रीयत्व | डच |
पेशा | चित्रकार |
पीटर ब्रूघेल (डच: Pieter Bruegel de Oude; १५२५ - ९ सप्टेंबर १५६९) हा एक डच चित्रकार होता. त्याने काढलेली अनेक निसर्गचित्रे लोकप्रिय आहेत. त्याची सुमारे ४५ चित्रे आज अस्तित्वात आहेत तर इतर चित्रे हरवली गेली आहेत.
काही चित्रे
खालील दालनात ब्रूघेलची काही चित्रे व त्यांचे सद्य स्थान दिले आहेत.
- Landscape with the Fall of Icarus (c. 1558), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जियम
- Netherlandish Proverbs (1559), बर्लिन
- Children's Games (1560), व्हियेना
- Children's Gamesचा काही तपशील
- The Triumph of Death (c. 1562), माद्रिद
- The Fall of the Rebel Angels, (1562), रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जिय
- Dull Gret {1562}, ॲंटवर्प
- The Tower of Babel (1563), व्हियेना
- Winter Landscape with a Bird Trap (1565), व्हियेना
- The Hunters in the Snow (1565) Dec-Jan, oil on oak panel, व्हियेना
- The Gloomy Day {1565}, Feb-Mar, oil on wood, व्हियेना
- The Harvesters (1565), Aug-Sept, oil on panel, न्यू यॉर्क शहर
- The Return of the Herd {1565} OCt-Nov, oil on oak panel, व्हियेना
- The Census at Bethlehem (1566), oil on wood panel, रॉयल म्युसियम ऑफ फाइन आर्ट्स ऑफ बेल्जियम
- Massacre of the Innocents, (c. 1565-1567), सिबिव
- The Land of Cockaigne (1567), म्युनिक
- The Peasant Wedding (1568), व्हियेना
- The Peasant Dance (1568), व्हियेना
- The Peasant and the Nest Robber (1568), व्हियेना
- The Beggars (The Cripples) (1568), लूव्र संग्रहालय, पॅरिस
- The Blind Leading the Blind (1568), नापोली
- The Misanthrope (1568), नापोली
संदर्भ
- ^ "Lobkowicz Collections website". 2019-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-05 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत