पीटर पॉल रुबेन्स
| पीटर पॉल ऱ्युबेन्स Peter Paul Rubens | |
|---|---|
| जन्म | जून २८, इ.स. १५७७ झीगन, वेस्टफालिया |
| मृत्यू | मे ३०, इ.स. १६४० ॲंटवर्प (आजचा बेल्जियम) |
| राष्ट्रीयत्व | बेल्जियन |
| पेशा | चित्रकार |
पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो.
चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती.
निवडक चित्रे
The Massacre of the Innocents, १६११
व्हीनस, १६१५
The Hippopotamus and Crocodile Hunt, १६१६
Portrait of Władysław IV, १६२४
Portrait of Hélène Fourment; १६३०
The Château de Steen with Hunter, १६३५-३८
बाह्य दुवे
- "पीटर पॉल रुबेन्स - ऱ्युबेन्सची चित्रे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)