Jump to content

पीटर झीमान

पीटर झीमान

पीटर झीमान
पूर्ण नावपीटर झीमान
जन्ममे २५, इ.स. १८६५
मृत्यूऑक्टोबर ९, इ.स. १९४३
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

पीटर झीमान(डच: Pieter Zeeman) (मे २५, इ.स. १८६५ - ऑक्टोबर ९, इ.स. १९४३) हा डच भौतिकशास्त्रज्ञ होता.

जीवन

संशोधन

पुरस्कार

इ.स. १९०२ साली झीमान परिणामाच्या संशोधनाबद्द्ल हेन्ड्रिक लॉरेंट्झ याच्या साथीने भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

बाह्य दुवे