पीएनसी पार्क
पीएनसी पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या पिट्सबर्ग पायरेट्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी पायरेट्स चार इतर मैदानांवर खेळलेले आहेत [१] [२] या मैदानाची रचना २००१मध्ये झाली. हे पिट्सबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ अॅलिघेनी नदी पल्या आहे. याची प्रेक्षकशमता ३८,७४७ इतकी आहे.
१९९८मध्ये पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीने १९९८मध्ये ३ कोटी डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले व नंतर २०३१पर्यंत हे पुढे चालविण्याचा करार केला.[३] [४] [५]
या मैदानाला अमेरिकेतील सर्वोत्तम बेसबॉल स्टेडियमपैकी एक गणले जाते. [६] [७] [८] [९]
संदर्भ
- ^ "PNC Park". PittsburghPirates.com. April 3, 2008 रोजी पाहिले.
- ^ "PNC Park at North Shore". ESPN.com. June 5, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 10, 2008 रोजी पाहिले.
- ^ Jaeger, Lauren (August 17, 1998). "PNC Bank Purchases Naming Rights To Pittsburgh Pirates' New Stadium". Amusement Business. 110 (33): 10.
- ^ Gorman, Kevin (4 March 2021). "Pirates, PNC agree to 10-year extension of stadium naming rights deal for PNC Park". TribLIVE.com. 25 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "Pittsburgh Pirates add ten years to PNC Park naming rights deal". SportsPro. 5 March 2021. 25 January 2022 रोजी पाहिले.
- ^ PNC Park Voted Best Ballpark In America By Fans
- ^ How many ballparks have you visited?
- ^ How does PNC Park rank in a list of MLB's 'best ball parks'?
- ^ All 30 MLB stadiums, ranked
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स | फेनवे पार्क | यांकी स्टेडियम | ट्रॉपिकाना फील्ड |
रॉजर्स सेंटर | गॅरंटीड रेट फील्ड | प्रोग्रेसिव्ह फील्ड | कोमेरिका पार्क |
कॉफमन स्टेडियम | टारगेट फील्ड | एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम | ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम |
सेफको फील्ड | ग्लोब लाइफ फील्ड | ट्रुइस्ट पार्क | लोन डेपो पार्क |
सिटी फील्ड | सिटिझन्स बँक पार्क | नॅशनल्स पार्क | रिगली फील्ड |
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क | मिनिट मेड पार्क | अमेरिकन फॅमिली फील्ड | पीएनसी पार्क |
बुश स्टेडियम | चेझ फील्ड | कूर्स फील्ड | डॉजर स्टेडियम |
पेटको पार्क | एटी अँड टी पार्क |