Jump to content

पी.व्ही.आर. सिनेमा

पीव्हीआर सिनेमा ही भारतातील एक चित्रपट करमणूक कंपनी आहे. कंपनीने जून १९९७ मध्ये व्यावसायिक कामकाज सुरू केले. पीव्हीआर सिनेमाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली यांनी कंपनीची स्थापना केली.

पहिला पीव्हीआर स्क्रीन बेंगळुरूच्या फोरम मॉलमध्ये सादर करण्यात आला. ऑगस्ट २०१९ मध्ये पीव्हीआर सिनेमाने भारतात ८०० स्क्रीनची मैलाचा दगड पार केला.