Jump to content

पी.के. (चित्रपट)

पी.के.
दिग्दर्शनराजकुमार हिरानी
निर्मितीराजकुमार हिरानी
विधू विनोद चोप्रा
सिद्धार्थ रॉय कपूर
कथा अभिजात जोशी
प्रमुख कलाकारआमिर खान
अनुष्का शर्मा
सुशांत सिंह राजपूत
सौरभ शुक्ला
बोमन इराणी
संजय दत्त
संगीतअजय-अतुल
साहस दृष्ये भारतीय अभासक्रमवर आधारित चलचित्र
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित १९ डिसेंबर २०१४
वितरक विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स


पी.के. हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. राजकुमार हिरानीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, सौरभ शुक्ला, बोमन इराणीसंजय दत्त ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर २०१४ रोजी प्रदर्शित झाला.

कलाकार

बाह्य दुवे