पी.आर.एस. वेंकटेशन
पी.आर.एस. वेंकटेशन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील कड्डल्लोर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.