पी. व्ही. देशमुख
पी. व्ही. देशमुख हे नगरविकास विभागातील माजी उपसचिव आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत.[१]
संदर्भ
- ^ जयराज फाटक, रामानंद तिवारींना अटक[permanent dead link] सकाळ