Jump to content

पी. राजगोपाल

पी. राजगोपाल हा तमिळ उद्योगपती होता. याने सरवणा भवन या हॉटेलशृंखलेची स्थापना केली.