Jump to content

पिरेवाडी

पिरेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे."संतोष रावसाहेब गर्जे" हे तेथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत.पिरेवाडी ही एक ग्रुप ग्रामपंचायत आहे त्यामध्ये आठरवाडी,डमाळवाडीचा समावेश आहे येथे भैरवनथाचे कडक ठाणे असुन श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी येथे मोठी यात्रा भरते.