Jump to content

पिरेने-ओरिएंताल

पिरेने-ओरिएंताल
Pyrénées-Orientales
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

पिरेने-ओरिएंतालचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पिरेने-ओरिएंतालचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलांगूदोक-रूसियों
मुख्यालयपेर्पियां
क्षेत्रफळ४,११६ चौ. किमी (१,५८९ चौ. मैल)
लोकसंख्या४,३७,१५७
घनता१०६.२ /चौ. किमी (२७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-66
थेमिस हे सौर ऊर्जा संशोधन केंद्र

पिरेने-ओरिएंताल (फ्रेंच: Pyrénées-Orientales; ऑक्सितान: Pirenèus Orientals; कातालान: Pirineus Orientals; इंग्लिश लेखनभेदः ईस्टर्न पिरेनीज) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात पिरेनीज पर्वतरांगेजवळ वसला असून ह्याच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर दक्षिणेला स्पेन व पूर्वेला आंदोरा देश आहेत. स्पेनच्या अखत्यारीतील लिव्हिए हे गाव पूर्णपणे पिरेने-ओरिएंतालच्या आंतर्गत स्थित आहे.


बाह्य दुवे

लांगूदोक-रूसियों प्रदेशातील विभाग
ऑद  · गार्द  · एरॉ  · लोझेर  · पिरेने-ओरिएंताल