पिरमल सिंग दुल्हा
पिरमल सिंग दुल्हा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते पंजाबच्या भादौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ५७०९५ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.