Jump to content

पिरकोन हत्याकांड

पिरकोन हत्याकांड महाराष्ट्र राज्यातील पिरकोन गावात घडलेले हत्याकांड होते. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात असलेल्या या गावात ही घटना ३ डिसेंबर, इ.स. १९८६ रोजी घडली.वरिल घटनेला प्रमुख कारण होते स्थानिक डि.एड.महाविद्यालयावर कुणाचे वर्चस्व असावे यासाठी दोन गटांत दंगल झाली त्यात सुमारे ५ जणांची हत्या करण्यात आली .