Jump to content

पियरे वर्नर क्रिकेट मैदान

पियरे वर्नर क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थानवॉल्फरडांगे, लक्झेंबर्ग
स्थापना १९९१
आसनक्षमता १,०००
यजमान ऑप्टिमिस्ट क्रिकेट क्लब

प्रथम २०-२०२८ ऑगस्ट २०२०:
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग वि. Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
अंतिम २०-२०११ जून २०२२:
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग वि. स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
शेवटचा बदल १३ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

पियरे वर्नर क्रिकेट मैदान हे लक्झेंबर्गच्या वॉल्फरडांगे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२८ ऑगस्ट २०२० रोजी लक्झेंबर्ग आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.