Jump to content

पिनल शाह

पिनल शाह (३ नोव्हेंबर, १९८७:वडोदरा, गुजरात, भारत - ) हा भारताकडून १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा वडोदरा संघाकडून काही सामने खेळला. शाह यष्टीरक्षक होता.