Jump to content

पितळ

पितळेचे पेपरवेट-मराठी शब्द-'दस्तभार' (फांसा)शेजारी तांबेजस्ताचे नमुने आहेत.

पितळ हा एक एक मिश्र धातू आहे. तांबेजस्ताचे मिश्रण करून हा धातू तयार करतात. कांसे किंवा ब्रॉन्झ हाही तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे, पण तो बनवण्यासाठी तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते. पितळ या धातू पासून अनेक प्रकारचे भांडे तयार केले जातात.

उष्णता अधिक सहन करणारा हा नवा मिश्रधातू तांब्यापेक्षा जास्त मजबूत आहे. याचा रंग सोन्यासारखा पिवळा. सोन्याला पर्याय म्हणून दागिने छान बनवता येतात. बऱ्याच ठिकाणी ऊपकरणे बनवण्यास उपयूक्त. हवेचा परिणाम होतो. बेलमेटल हा पितळचाच प्रकार. मिश्रण प्रमाण वेगळे. यापासून घंटा, टाळ, झांजा, बॅड वाद्ये वगैरे बनवतात.