पिकोलो (२०२३ चित्रपट)
पिकोलो | |
---|---|
दिग्दर्शन | अभिजीत वारंग[१] |
निर्मिती | फोर्टिगो मोशन पिक्चर्स |
प्रमुख कलाकार | प्रणव रावराणे, अश्विनी कासार |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २६ जानेवारी २०२३ |
अवधी | १०९ मिनिटे |
पिकोलो हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील संगीत नाटक [२] अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित आणि फोर्टिगो मोशन पिक्चर्स निर्मित चित्रपट आहे.[३] प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[४] हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[५] सेल्युलॉइड कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिकोलोने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म जिंकली.[६]
कलाकार
- प्रणव रावराणे
- अश्विनी कासार
- अभय खडापकर
- नंदकिशोर चौघुले
संदर्भ
- ^ "Piccolo 2023 cast and crew". Indian film history.
- ^ "Piccolo Marathi Movie Box Office Collection, Budget, Hit Or Flop". Cinefry (इंग्रजी भाषेत). 2023-01-23. 2023-02-26 रोजी पाहिले.admin (2023-01-23).
- ^ "प्रणवसोबत जुळली अश्विनीची जोडी, 'पिकोलो'तून प्रेक्षकांच्या भेटीला येणार संगीतमय प्रेमकथा!". Hindustan Times Marathi. 2023-02-26 रोजी पाहिले.Bhirvandekar, Harshada.
- ^ "Piccolo movie: मराठी मालिकेतील 'हे' दोन चेहरे झळकणार 'पिकोला' चित्रपटात." सकाळ. 2023-02-26 रोजी पाहिले."Piccolo movie: मराठी मालिकेतील 'हे' दोन चेहरे झळकणार 'पिकोला' चित्रपटात." eSakal - Marathi Newspaper.
- ^ "'Piccolo': Pranav Raorane and Ashwini Kasar come together for Abhijeet Warang's musical film". The Times of India (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-02-26 रोजी पाहिले.
- ^ "सेल्यूलॉईड कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिकोलोला सर्वोत्तम चित्रपटाचा मान!". Twitter (इंग्रजी भाषेत). 2023-02-26 रोजी पाहिले."सेल्यूलॉईड कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिकोलोला सर्वोत्तम चित्रपटाचा मान!"