Jump to content

पिएर मेंडेस फ्रान्स

पिएर आयझॅक इसिदोर मेंडेस-फ्रांस (जानेवारी ११, इ.स. १९०७:पॅरिस - ऑक्टोबर १८, इ.स. १९८२) हा फ्रांसचा पंतप्रधान होता.