Jump to content

पिंप्री बंधारा

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने, भोकर नदीवर पिंप्री परिसरात, इ.स. २००८मध्ये दोन साठवण बंधारे बांधले आहेत. त्या बंधाऱ्यांना पिंप्री बंधारे असे म्हणतात.

पहा  : पिंपरी तलाव