पिंपळे निलख
पिंपळे निलख हे गाव साठेपिंपळे ह्या नावाने ओळखले जाते,पिंपळे निलख ह्या गावाच्या दक्षिणेस बाणेर हे गाव आहे ,ह्या दोन्ही गावामधून मुळा नदी वाहते,गावामध्ये साठे,इंगवले,चोंधे, कामठे,ह्या नावाचे गावकरी राहतात,येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर आहे,त्याच शेजारी हनुमान मंदिर आहे,चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो ,बगरगाडा ह्या उत्सवाची शोभा वाढवतात, नदीच्या किनारी एक निलकंटेश्वराचे शिव मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे,