Jump to content

पिंपळवंडी

पिंपळवंडी हे महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेले गाव आहे.

येथे अश्वलिंग संस्थान हे देवस्थान आहे. तेथे महादेवाची पिंडी आहे. या ठिकाणी कार्तिक स्वामींचेही मंदिर आहे.