पिंपळगाव टप्पा
पिंपळगाव टप्पा हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. पिंपळगाव टप्पा हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत डिजिटल शाळा उपलब्ध आहे. गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। गावची लोकसंख्या अंदाजे 9 हजार पर्यंत आहे।गावात बरेच मध्यमवर्गीय शेतकरी व नोकरदार वास्तव करतात।