पिंपळगाव (देवळा)
?पिंपळगाव (वाखारी) महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवळा |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | [मराठी, अहिराणी] |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५९२ • एमएच/४१ |
पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
देवळा (तालुका) शहरापासून उत्तरेला 6 किलोमीटर वर पिंपळगाव आहे. कळवण - मालेगाव रस्त्यावर वसलेले हे सधन, समृद्ध, आणि परिसरातील प्रसिद्ध गाव आहे.
या गावास पिंपळगाव (वाखारी) असे संबोधले जाते. महाराष्ट्र किंवा देशात पिंपळगाव नावाचे भरपूर गाव असल्यामुळे त्यास विशेष ओळख असण्यासाठी पिंपळगाव जवळ दक्षिण - पश्चिमेला असलेल्या वाखारी गावाचे जोडनाव दिले गेले.
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
देवळा, वाखारी, खुंटेवाडी, मेशी, दहीवड, खालप, माळवाडी, फुलेनगर, खडकतळे