Jump to content

पिंपळकोंड

  ?पिंपळकोंड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमहाड
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंचचंद्रकांत कृष्णा धनावडे
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/०६

पिंपळकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

पिंपळकोंड हे महाड पासून १८ किमी अंतरावर आहे.महाड व मंडणगड तालुक्यांना जोडणारे महाड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. महाड तालुक्यातील आंब्याच्या कोंड, करंजमाळ, कोंड मालुसरे, फौजदारकोंड तर मंडणगड तालुक्यातील कुडुक हनुमान वाडी, सडे ही जवळची गावे आहेत. मुख्य वाहतूक पिंपळकोंड गावापासून ६ किमी रेवतळे गावातून आहे.

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/