पिंपरे खुर्द
?पिंपरे खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुरंदर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
पिंपरे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन- पिंपरे खुर्द गावातील लोक सामान्यतः शेतकरी वर्गातील आहेत. मराठा, बौद्ध, माळी, कोळी, धनगर इतर समाजातील लोक गावात एकोप्याने राहतात. गावात दरवर्षी ग्रामदैवत काळ भैरवनाथाची यात्रा भरते. नीरा नदीच्या किनाऱ्यावरील गावठाणात काळ भैरवनाथाचे दक्षिाभिमुख सुंदर मंदिर आहे. गावातील लोकांची आपल्या ग्रामदैवतावर निस्सीम श्रद्धा आहे.
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे- गावाच्या दक्षिणेस खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक हे गाव आहे. गावाच्या पश्चिम सीमेला पुरंदर तालुक्यातील जेऊर तर उत्तरेला गुळूंचे ही गावे आहेत. पूर्व दिशेला मुख्य बाजारपेठ असलेले नीरा शिवतक्रार हे गाव आहे.[१]
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ अजित रणनवरे