पिंपरी तलाव
पिंपरी किंवा पिंप्री या नावाचे अनेक तलाव महाराष्ट्रात आहेत. त्यांतले काही असे :
- पिंप्री तलाव, मावळ पुणे जिल्हा
- पिंप्री तलाव, औरंगाबाद शहर
- पिंप्री लौकी तलाव, संगमनेर, अहमदनगर जिल्हा
- सार्वे पिंप्री तलाव, पाचोरा, जळगाव जिल्हा
- पिंपरी तलाव, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा
- पिंप्री तलाव, धुळे
- पिंप्री धरण,जळगाव जिल्हा
- पिंप्री बंधारा, रावेर तालुका, जळगाव जिल्हा
पहा : जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे