Jump to content

पिंपरी

  ?पिंपरी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पिंपरी
—  शहर  —
Map

१८° ३७′ ०७.०४″ N, ७३° ४८′ १३.४३″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हापुणे
लोकसंख्या१७,२९,३२० (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४११०१७
• +९१२०
• महा १४
आंबेडकर पुतळा

पिंपरी हे पवना नदीच्या काठावर वसलेले पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पिंपरी शहर पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड स्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहास

भूगोल

पिंपरी शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.

पेठा

उपनगरे

हवामान

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

पिंपरी येथील बाजारपेठ सर्वदूर प्रसिद्ध आहे. किराणा माल,सुकामेवा,मसाल्याचे पदार्थ,शुद्ध देशी गीर गायीचे कणीदार साजुक तुप,कपडे,मोबाईल संच आणि अक्सेसिरीज तसेच इतर सर्व विद्युत आणि विद्युतीय उपकरणे,हार्डवेअर मटेरियल पिंपरी बाजारपेठेत होलसेल दरात उपलब्ध होतात.

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

वाहतूक व्यवस्था

पिंपरी रेल्वे स्थानक पिंपरीला पुणे जंक्शन आणि मुंबई टर्मिनसशी जोडते.

लोकजीवन

संस्कृती

रंगभूमी

चित्रपट-गृह

  • विशाल ई स्क्वेअर,नवीजुनी पिंपरी
  • अशोक चित्रमंदिर,जुनी पिंपरी

धर्म- अध्यात्म

  • झुलेलाल मंदिर,नवीन पिंपरी
  • वैष्णोदेवी मंदिर,नवीन पिंपरी

प्रसारमाध्यमे

  • एमपीसी न्यूझ
  • पीसीबी तुडे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

येथे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नृत्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे जेथे शास्त्रीय तसेच भारतातील विविध प्रांतातील स्थानिक नृत्यप्रकार आणि पाश्चात्य नृत्यकला असे विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाईल. मराठी चित्रपट निर्माते/अभिनेते सचिन पिळगावकर हे ह्या नृत्य प्रशिक्षण केंद्राचे मुख्य संचालक असतील.

महाविद्यालये

  • जयहिन्द हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज
  • नवमहाराष्ट्र महाविद्यालय
  • डॉ. डी. वाय. पाटील हायस्कूल
  • महात्मा फुले महाविद्यालय
  • National College of Fine Art (NCFA)

संशोधन संस्था

  • हाफकिन इन्स्टिट्यूट, वल्लभनगर,नवी पिंपरी

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

  • पकडापकडी
  • आंधळी कोशिंबीर
  • लंगडी
  • डब्बा ऐसपैस
  • हुतुतू

असे काही पारंपारिक खेळ येथे खेळले जातात.

पर्यटन स्थळे

शहराचा मध्यवर्ती व गर्दीचा भाग असल्यामुळे पिंपरी हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकले नाही परंतु येथून जवळच सायन्स पार्क विकसित करण्यात आले असून विद्यार्थीवर्ग तेथे पर्यटन सहल आयोजित करु शकतो.

संदर्भ

बाह्य दुवे