Jump to content

पिंजरा (पक्षी)

पिंजारा, गवळण किंवा चहाड (इंग्लिश:Central indian Collared Scops) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे मैनेएवढी असतो.पिसांची शिंगे असलेले घुबडया पक्ष्यासारखा हा पक्षी दिसतो. तो वरून राखी तपकिरी किंवा तांबूस रंगाचा असतो.त्यावर पांढुरके पट्टे असतात.पाठीवर पिवळट रंगाचा अर्धा पट्टा व हनुवट व गळा बदामी पांढरा असतो.गळ्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात.खालील भागावर काळ्या काड्या व वेड्यावाकड्या तांबूस तपकिरी रेघोट्या असतात.नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

भारतात सर्वत्र आढळतात.

जानेवारी ते एप्रिल या काळात वीण.

निवासस्थाने

जंगले आणि बागा या ठिकाणी राहतात.

पिंजरा

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली