पाहिले न मी तुला |
---|
निर्माता | आदिनाथ कोठारे |
---|
निर्मिती संस्था | कोठारे व्हिजन |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
संगीतकार | आनंदी जोशी |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | १५४ |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता - सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता (२६ एप्रिल २०२१ पासून)
|
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | १ मार्च २०२१ – २८ ऑगस्ट २०२१ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | कारभारी लयभारी |
---|
नंतर | येऊ कशी तशी मी नांदायला |
---|
पाहिले न मी तुला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कलाकार
- आशय कुलकर्णी - अनिकेत उषा
- तन्वी मुंडले - मानसी राजन देसाई / मानसी अनिकेत उषा
- शशांक केतकर - समर प्रताप जहांगिरदार / विजय धावडे
- प्रियंका तेंडुलकर - मेघा राजन देसाई / मेघा सत्यजित वाडेकर
- सचिन देशपांडे - सत्यजित वाडेकर
- इरावती लागू - निर्मला राजन देसाई
- रामजी - राजन देसाई
- वर्षा दांदळे - उषा
- संतोष - श्री. परब
- प्रमोद बनसोडे - श्री. मोरे
- सुमित भोक्से - चैतन्य
- आनंदा कारेकर - श्री. भोपे
- मंजुषा खेत्री - नीलम
- नीलपरी खानवलकर - भारती
- अमित फाटक - मनोहर वरघोडे
- गीतांजली गणगे / सानिका काशीकर - ईशा
- तेजश्री मुळ्ये - संगे
- सागर सकपाळ
- प्रकाश सावंत
विशेष भाग
- प्रेम म्हणजे हिसकावणं की समर्पण? (१ मार्च २०२१)
- प्रेम म्हणजे अस्वस्थ करणारा अट्टाहास की आश्वस्त करणारी भावना? (३ मार्च २०२१)
- प्रेम म्हणजे नजरकैद की हलकी नजरानजर? (५ मार्च २०२१)
- प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ नसतं. (८ मार्च २०२१)
- मनू आणि अनिकेतच्या भाबड्या प्रेमावर पडणार समरची जहरी नजर. (१० मार्च २०२१)
- प्रेम म्हणजे खरेपणा, विश्वास, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत. (१२ मार्च २०२१)
- मनू आणि अनिकेतचं प्रेम लग्नासाठी आलेल्या स्थळासमोर उघडकीस येईल का? (१५ मार्च २०२१)
- समरसमोर होणार मनू आणि अनिकेतची कोंडी. (१७ मार्च २०२१)
- समरने केलेल्या तमाशाने मनू आणि देसाई कुटुंब हादरले. (१९ मार्च २०२१)
- मनू आणि अनिकेतने घेतला लपून लग्न करण्याचा निर्णय. (२२ मार्च २०२१)
- मनू आणि अनिकेतच्या लग्नाचं सत्य येणार का समरसमोर? (२४ मार्च २०२१)
- मनू आणि अनिकेतसमोर पुन्हा एक नवं संकट. (२६ मार्च २०२१)
- मनू समरला ठणकावून सांगते, ह्या जगापेक्षा अनिकेतसोबत असलेल्या मैत्रीचा अभिमान तिला जास्त महत्त्वाचा आहे. (२६ एप्रिल २०२१)
- प्रेम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मनू संकटांवर मात करणार. (२८ एप्रिल २०२१)
- मनू-अनिकेतच्या प्रेमाला मिळणार सुखाची सावली. (३० एप्रिल २०२१)
- मनू आणि अनिकेत मिळून उचलणार संसाराची जबाबदारी. (१४ मे २०२१)
- मनू आणि अनिकेतच्या लग्नाची गाठ झाली पक्की, समरची झाली नाचक्की. (१५ मे २०२१)
- मनू-अनिकेतच्या मदतीसाठी समरचं पाऊल, ठरेल का नव्या संकटाची चाहूल? (१ जून २०२१)
- मनू-अनिकेतच्या स्वप्नाला नवा रंग, समर करणार का त्यांचं हेही स्वप्न भंग? (५ जून २०२१)
- मनूसाठी अनिकेत करतोय बिझनेसची तयारी, पण समरचा डाव पडणार का त्यांच्यावर भारी? (८ जून २०२१)
- गैरसमज दूर करून आई आणि अनिकेतच्या नात्यात गोडवा आणण्याचं मनूसमोर आव्हान. (१२ जून २०२१)
- समरचा अहंकार मोडून मनूने जपला अनिकेतचा स्वाभिमान. (१६ जून २०२१)
- अनिकेतच्या यशासाठी मानसीची अग्निपरीक्षा, वटपौर्णिमेचं व्रत मानसी करेल का पूर्ण? (२४ जून २०२१)
- मनूच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र बांधण्याचा अनिकेतचा विश्वास ठरेल का खरा? (२८ जून २०२१)
- बिझनेससाठी मानसीने टाकलं पाऊल, पण सुरू होणार अनिकेतचा बिझनेस की समरचा नवा प्लॅन? (२ जुलै २०२१)
- अनिकेतला सोडवण्याचं मानसीसमोर आव्हान, त्याला सोडवून समर खेळणार का पुढची चाल? (१७ जुलै २०२१)
- आई-बाबांनी स्वीकारलं अनिकेत-मनूचं लग्न, असेल का दोघांच्या आयुष्याची ही नवी सुरुवात? (२० जुलै २०२१)
बाह्य दुवे