Jump to content

पाश्चिमात्यीकरण

ब्रिटिशांची जीवनशैली,जीवनमार्ग,वेशभूषा,शिष्टाचार इत्यादींच्या अनुकरणासह डाॅ.एम.एन.श्रीनिवास यांनी पाश्चिमात्यीकरण ही संज्ञा वापरली.

पाश्चिमात्य संस्कृतीचा पौर्वात्य संस्कृतीवरील परिणाम

जागतिकीकरण

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक स्तरावरील बाजारपेठेला मुक्त जागतिक प्रवासी संलग्न करणे आयात-निर्यातीवरील निर्बंध दूर करून मुक्त व्यापाराला मुभा देणे.

जागतिकीकरणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण करणे आणि याद्वारा देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे हा आहे.

विरोध आणि संघर्ष

हे सुद्धा पहा

  • पाश्चिमात्य संस्कृती
  • पौर्वात्य संस्कृती