पावेल विझ्नर
पावेल विझ्नर (चेक: Pavel Vízner, १५ जुलै १९७०, प्राग, चेक प्रजासत्ताक) हा एक चेक टेनिसपटू आहे. प्रामुख्याने पुरूष दुहेरीमध्ये खेळणाऱ्या विझ्नरने आजवर १६ अजिंक्यपदे मिळवली आहेत. त्याने भारताच्या महेश भूपती सोबत २००७ सालची मॉंत्रियाल स्पर्धा जिंकली होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या संकेतस्थळावर पावेल विझ्नरचे पान