Jump to content

पावेल गुलाटी

Pavail Gulati (id); पावेल गुलाटी (mr); Pavail Gulati (en) Indian film and television actor (en); Indian film and television actor (en); actor a aned yn 1987 (cy)
पावेल गुलाटी 
Indian film and television actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर १४, इ.स. १९८७
नवी दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१०
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पावेल गुलाटी हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतो. थप्पड (२०२०) आणि दोबारा (२०२२) हे चित्रपट आणि युद्ध (२०१४) आणि फाडू (२०२२) या मालिकांमधील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे.[][]

गुलाटी यांचा जन्म आणि पालनपोषण नवी दिल्लीत झाले. त्याने श्यामक दावर यांच्याकडे नृत्य देखील शिकले आहे.[]

संदर्भ

  1. ^ Kulkarni, Onkar (5 April 2021). "EXCLUSIVE! Pavail Gulati: It took me 10 years to get where I am, and I want to make the most of it". The Times Of India. 8 March 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Dobaaraa actor Pavail Gulati says he has social anxiety". Hindustan Times. 27 July 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Pavail Gulati: Delhi led me to become an actor, i did workshops at NSD and learnt dance with Shiamak Davar". Times Of India. 30 July 2022 रोजी पाहिले.