Jump to content

पावरा बोलीभाषा

पावरा बोलीभाषा ही पावरा समाजात महाराष्ट्रात बोलली जाणारी एक बोली भाषा आहे.


आदिवासी जमाती पैकी पावरा ही एक महाराष्ट्रातील जमात आहे महाराष्ट्रात इतरत्र कमी संख्येने असणारा हा समाज नंदुरबार धुळे, या जिल्ह्यात जास्त संख्येने आढळून येतो. पावरा समाजाची 'पावरा' ही मुख्य बोली आहे .



संदर्भ