Jump to content

पाल्मिराचे साम्राज्य

पाल्मिराचे साम्राज्य
२७०२७३


इ.स. २७१ मध्ये पाल्मिराचे साम्राज्य.
राजधानीपाल्मिरा
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुख२६७/२७० - २७२ वॅबॅलॅथस
२७३ ॲन्टिओकस
अधिकृत भाषाग्रीक, पाल्मिरियन

इ.स. २७० मध्ये रोमन साम्राज्याच्या तिसऱ्या शतकातील संकटपर्वामध्ये सीरिया पॅलेस्टिना, इजिप्त, अरेबिया पेट्राया हे प्रांत तसेच आशिया मायनरचा (तुर्कस्तान) मोठा भाग रोमच्या शासनापासून स्वतंत्र झाले. पुढे इ.स. २७३ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने पाल्मिराचा पराभव करून हे भूप्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडले.